English

तोरणा टेन्ट्सच्या जवळपास काय पहाल?

तोरणा टेन्ट्स कृषी पर्यटनाच्या आजूबाजूला बरीच ऐतेहासिक ठिकाणे आहेत. त्यातील काहींचे अंतर खालीलप्रमाणे आहे.


  • तोरणा किल्ला १२ कि. मी. फोटो क्रेडिट: विकिपीडिया

  • राजगड किल्ला १५ कि. मी. फोटो क्रेडिट: विकिपीडिया

  • सिंहगड किल्ला १६ कि. मी.फोटो क्रेडिट: विकिपीडिया

  • बालाजी मंदिर २५ कि. मी. फोटो क्रेडिट: Team: BHP.com

  • पुरंदर किल्ला ३५ कि. मी. फोटो क्रेडिट: Team: ITmitra

  • बनेश्वर मंदिर २० कि. मी.फोटो क्रेडिट: Rushikesh Tanksale

  • पानशेत धरण २८ कि. मी. फोटो क्रेडिट: विकिपीडिया

  • पाबे घाट ८ कि. मी. फोटो क्रेडिट: Rahul Shah

  • मढे घाट २५ कि. मी.फोटो क्रेडिट: Prashant Sonawane

महत्वाची टिप:
१. राजगड, तोरणा किल्ल्यांवर सिंहगडासारखी वरपर्यंत गाडी जात नाही. गडाच्या पायथ्याला गाडी पार्क करून गड चढावा लागतो. याची कृपया नोंद घ्यावी.
२. लहान मुले, वयोवृध्द अथवा आजारी व्यक्तींनी किल्ल्यावर चढण्याच्या उत्साहाला आवर घालावा.


Photo Gallery
Packages
Tourist Places
How to come?

संपर्क साधा

तोरणा टेन्ट्स कृषी पर्यटन

लाशीरगाव कार्यालय:
व्यवस्थापक
मु. लाशीरगाव, नसरापूर-वेल्हा रोड, तालुका - वेल्हा, जिल्हा - पुणे.
फोन: +९१ ७७९८५५०७७७ ई मेल: tornatents@gmail.com

पुणे कार्यालय:
अे -२, मातृकृपा आपर्टमेंट्स, ११३२/ १, मॉडेल कॉलनी,
हॉटेल ललित महल जवळ, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर, पुणे ४११०१६.
फोन: ०२० -२५६६०००१, +९१ ७७९८५५०७७७, +९१ ९४०५०१५६८९