English

पॅकेजेस

तोरणा टेन्ट्सचे शुल्क:

पॅकेज क्रमांक पॅकेज तपशील जेवणाचा प्रकार
१. एक दिवस किंवा एक रात्र (१२ तासांकरिता):
एक वेळचा चहा-नाता, एक वेळचे व्हेज/नॉन-व्हेज जेवण, टेन्टमध्ये मुक्काम
व्हेज / नॉन व्हेज
२. एक दिवस व एक रात्र (२४ तासांकरिता):
सकाळ, संध्याकाळ चहा-नाश्ता, दुपार व रात्रीचे व्हेज/नॉन-व्हेज जेवण, टेन्टमध्ये मुक्काम
व्हेज / नॉन व्हेज
- वय वर्षे ० ते ५ पर्यंत कुठलेही  शुल्क नाही.
- वय वर्षे ५ ते १० पर्यंत मुलांना अर्धा दर आकरला जाईल.
- जेवणासाठी डायनिंग हॉलची सुविधा आहे.

तोरणा टेन्ट्सचा मेन्यू

तोरणा टेन्ट्सवर व्हेज / नॉन व्हेज नाश्ता, जेवण दिले जाते. जेवण संपूर्णत: ग्रामीण, गावरान पध्दतीचे असते. शेवटी गावरान खाण्याचीही एक खुमारी असते

नाश्ता व्हेज पोहे /कांदा भजी /उसळ / सांजा
नॉन व्हेज आम्लेट पाव / भुर्जी चपाती
जेवण व्हेज आमटी / वरण-भात,
सिझनल भाज्या /पिठलं,
चपाती किंवा भाकरी (ज्वारी / बाजरी / तांदुळ)
  नॉन व्हेज अंडा करी / अंडा मसाला किंवा
चिकण करी / चिकन मसाला,
चपाती किंवा भाकरी (ज्वारी / बाजरी / तांदुळ)
टिप: इतर पदार्थ आर्डर प्रमाणे एक्स्ट्रा दराने तयार करून मिळतील

अ‍ॅडव्हान्स पेमेंट:

आपण खालील बॅंकेत आपले अ‍ॅडव्हान्स पेमेंट कॅश / चेक / डी. डी. द्वारा भरू शकता.


बचत खात्याचे नाव तोरणा टेन्ट्स अ‍ॅग्रो टूरिझम
बॅंकेचे नाव सिंडीकेट बँक
शाखा शिवाजीनगर, पुणे  ४११००५.
खाते क्रमांक ५३२११०१०००६४२०
IFSC SYNB०००५३२१

टिप:: तोरणा टेन्ट्स पूर्णत: कृषी पर्यटन आहे. रिसॉर्ट, ढाबा किंवा हॉटेल नाही. कृपया सहकार्य करावे. विनंती.


Photo Gallery
Packages
Tourist Places
How to come?

संपर्क साधा

तोरणा टेन्ट्स कृषी पर्यटन

लाशीरगाव कार्यालय:
व्यवस्थापक
मु. लाशीरगाव, नसरापूर-वेल्हा रोड, तालुका - वेल्हा, जिल्हा - पुणे.
फोन: +९१ ७७९८५५०७७७ ई मेल: tornatents@gmail.com

पुणे कार्यालय:
अे -२, मातृकृपा आपर्टमेंट्स, ११३२/ १, मॉडेल कॉलनी,
हॉटेल ललित महल जवळ, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर, पुणे ४११०१६.
फोन: ०२० -२५६६०००१, +९१ ७७९८५५०७७७, +९१ ९४०५०१५६८९