English

उद्दिष्ट

 • धकाधकीच्या जीवनातून काही क्षण मुक्ततेसाठी.
 • निसर्ग सहवासात निवांतपणा मिळवण्यासाठी.
 • शेतक-यांचं शेतजीवन अनुभवण्यासाठी.
 • ग्रामीण संस्कृतीची ओळख वाढवण्यासाठी.
 • मित्रपरिवारासह आनंद मिळवण्यासाठी.
 • आप्तस्वकीयांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी.
 • मिळवलेले यश साजरे करण्यासाठी.
 • व्यवसायिक कल्पनांना मुर्त रूप देण्यासाठी.
 • कंपनीच्या ध्येयधोरणांवर विचार-विमर्श करण्यासाठी.
 • प्रशिक्षण, सेमिनार अथवा वर्कशाप घेण्यासाठी.
 • विविध कलागुणदर्शन कार्यक्रम घेण्यासाठी.
 • ध्यानधारणा, योगाच्या माध्यमातून उत्साह व मनोधैर्य वाढवण्यासाठी अशा

बहुविध कारणांसाठी आपण तोरणा टेन्ट्स मध्ये येऊ शकता. आनंद मिळवून ध्येय साधू शकता

 


Photo Gallery
Packages
Tourist Places
How to come?

संपर्क साधा

तोरणा टेन्ट्स कृषी पर्यटन

लाशीरगाव कार्यालय:
व्यवस्थापक
मु. लाशीरगाव, नसरापूर-वेल्हा रोड, तालुका - वेल्हा, जिल्हा - पुणे.
फोन: +९१ ७७९८५५०७७७ ई मेल: tornatents@gmail.com

पुणे कार्यालय:
अे -२, मातृकृपा आपर्टमेंट्स, ११३२/ १, मॉडेल कॉलनी,
हॉटेल ललित महल जवळ, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर, पुणे ४११०१६.
फोन: ०२० -२५६६०००१, +९१ ७७९८५५०७७७, +९१ ९४०५०१५६८९