English

या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे!

वेळात वेळ काढून तोरणा टेन्ट्सवर यायचं. शेतावर रहायचं आणि शेत अनुभवायचं. आजही शेतावर आढळते ती निरव शांतता. निसर्गाचं लोभसवाणं रूप ब रंगीबेरंगी छटा. रात्रीच्या गडद अंधारातील असंख्य तारकांचा विलोभणीय प्रकाश आणि पहाटेच्या उबदार गारव्यात विविध पक्षांचा चिवचिवाट. कवीकल्पनाच वाटते ना?
पण हे सत्य आहे.
त्यासाठी आपण तोरणा टेन्ट्सची वाट धरायची. किमाण एक दिवस एक रात्र शेत्तात घालवायची आणि कवी कल्पना प्रत्यक्षात उतरावयाची.

प्रतिक्रिया

 • Testimonials

  "शुद्ध हवा. अथित्यशील लोक. सुंदर वातावरण आहे. तंबूत राहण्याचा अनुभव सुंदरच.चुलीवारचे जेवण, खर्डा अप्रतिमच. ताम्बुंना गडाची नवे देणे सुंदरच. शेतात काम करायला आवडेल".
  - केदार कुलकर्णी, पुणे

 • Testimonials

  "तुमच्या फार्मला भेट देऊन परत जातांना सुंदर आठवणी नेत आहे. परत आवश्य भेट देऊ.जेवण रुचकर आहे. फार्मवरील माणसांची सेवा उत्कृष्ठ आहे.".
  - एस.के. चाफेकर

 • Testimonials

  "जागा निसर्ग सुंदर आहे. सर्व्हिस चांगली आहे. जेवण चांगले आहे. पण थोडे कमी तिखट पाहिजे. बाकी सर्व सुंदर आणि परत यावेसे वाटणारे आहे."
  - सचिन खानोलकर, पुणे.

 • Testimonials

  "जेवण अतिशय सुंदर. पाहुणचार करण्याची पद्धत खूपच छान. वातावरण स्वच्छ व आनंदी. पुन्हा येण्यासाठी अतिशय उत्तम."
  - मोहिते, पुणे.

 • Testimonials

  "व्यवस्था चांगली होती. आनंदी राहण्यासाठी योग्य वातावरण आहे"
  - हेमंत फराटे, पुणे.

 • Testimonials

  "सुंदर लोकेशन. अतिशय उत्तम सर्व्हिस खुप आवडली"
  - सोनल, पुणे.

 • Testimonials

  "जागा उत्तम आहे. निसर्गसौंदर्य छान आहे"
  - देवेंद्र कुलकर्णी, पुणे.


Photo Gallery
Packages
Tourist Places
How to come?

संपर्क साधा

तोरणा टेन्ट्स कृषी पर्यटन

लाशीरगाव कार्यालय:
व्यवस्थापक
मु. लाशीरगाव, नसरापूर-वेल्हा रोड, तालुका - वेल्हा, जिल्हा - पुणे.
फोन: +९१ ७७९८५५०७७७ ई मेल: tornatents@gmail.com

पुणे कार्यालय:
अे -२, मातृकृपा आपर्टमेंट्स, ११३२/ १, मॉडेल कॉलनी,
हॉटेल ललित महल जवळ, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर, पुणे ४११०१६.
फोन: ०२० -२५६६०००१, +९१ ७७९८५५०७७७, +९१ ९४०५०१५६८९